गंगाखेड: श्री गणेश मूर्ती विसर्जन करताना ट्रकची ट्रॅक्टरला धडक, आठ जखमी, खळीपाटी येथील गोदावरी नदी पुलावरील घटना
Gangakhed, Parbhani | Sep 7, 2025
श्री गणेश मूर्ती विसर्जन करताना गंगाखेड तालुक्यातील खळीपाटी येथील गोदावरी नदी पुलावर ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिली यामध्ये...