नांदेड: नांदेड-टेळकी बस सुरू करा अन्यथा समस्त गावकऱ्यांकडून जलआंदोलन करू, बसपाचे माजी सचिव सोनकांबळेंची जिल्हा कचेरीसमोर माहिती
Nanded, Nanded | Jul 30, 2025
आज बुधवार दिनांक ३० जुलै २०२५ रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन सादर केले आहे. या...