हिंगणघाट: गणेशपुर पारधी बेड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची वॉशआऊट मोहिम:तब्बल ३४ लाख ६६ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल नष्ट
हिंगणघाट:वर्धा यो स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेशपुर पारधी बेड्यावर वॉशआऊट मोहिम राबवित तब्बल ३४ लाख ६६ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पथकाने अवैधदारू निर्मीती व विक्री करणा-या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची मोहिम राबविली असता, गणेशपुर पारधी बेडा येथे धडक वॉशआऊट मोहिम राबविण्यात मोठ्या प्रमाणात दारू साठी तयार करण्याची सामग्री नष्ट केली