तिवसा: कुलूप तोडून केली चोरी तीवसा पोलीस स्टेशन अंतर्गत सुरवाडी खुर्द येथील घटना
Teosa, Amravati | Nov 11, 2025 कुलूप तोडून चोरी केल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत सुरवाडी खुर्द येथे घडले असून बंद करायचे कुलूप तोडून आणण्यात आले रोख 60,000 रुपये व एक लाख दहा हजारांचे 44 ग्रॅम सोने असा एकूण एक लाख 70 हजाराचा येवित करून दिला अतुल रामभाऊ राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.