अमरावती: फ्रेजरपुरा परिसरात अल्पवयीन विवाह उघडकीस; अल्पवयीन गर्भवती, पतीसह सासू सासरे व पालकांवर गुन्हा दाखल
Amravati, Amravati | Sep 11, 2025
फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील वडाळी परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह करून दिल्याने ती गर्भवती झाली. अखेर ८...