सांगवी अंकुलगाशिव रस्त्यावर झालेल्या अतिक्रमण याबाबत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय येथे येऊन तक्रार द्यावी तात्काळ भूमी अभिलेख यांना पत्र काढून मोजणी करण्यास सांगून मंडळ अधिकारी यांना सोबत देऊन या रस्त्यावरील झालेले अतिक्रमण काढून हा शिव रस्ता 33 फुटाचा काढण्यात येईल अशी माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली