राजकीय सारीपाटावरील समीकरणे तसेच तांत्रिक अडचणींच्या कचाट्यात सापडलेली प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्यासाठी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.शहरात वाघाडी तसेच नागपूर महामार्गावर प्रस्तावित असलेल्या अफोर्डबल हाउसिंग पार्टनरशिप (एएचपी) घटकातील १ हजार ४९८ घरकुलांसाठी आता आरपार.....