हदगाव: जिल्हा परिषद भानेगाव येथील मुख्याध्यापक यांची बदली रद्द करावी - शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सिंगनवाड
Hadgaon, Nanded | Jul 14, 2025
आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. सुनील नारायण मोरे सर यांची अचानक बदल्या नंतर शाळेचे शिस्तबद्ध...