राहुरी: मराठा आरक्षणाचा जिआर रद्द करा अन्यथा सडून मारण्यापेक्षा लढून मरू,असं म्हणत ओबीसींनी केली तहसील कार्यालयासमोर जीआरची होळी
Rahuri, Ahmednagar | Sep 3, 2025
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भात केलेल्या आंदोलनला यश आले असून सरकारने त्याबाबतचा जीआर काढलाय, माञ दुसरीकडे...