सोयगाव: अजिंठा घाटात सळाईने भरलेल्या ट्रकने कारला जोराची धडक महिला जागीच ठार
आज दिनांक 16 सप्टेंबर 16 सप्टेंबर रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात सळाईने भरलेल्या ट्रकने कारला जोराची धडक दिली यामध्ये महिला मिताली पाटील या जागीच ठार झाल्या सुवास पाटील महिलेचे पती हे गंभीर जखमी झाले चालक योगेश ओस्तवाल हे गंभीर जखमी झाले आहे मात्र अपघात मुळे दोन्ही बाजूला मोठी ट्राफिक जाम झाली होती मोठ्या महिन्यातीने फरदापुर पोलीस ठाणे व अजिंठा पोलीस ठाणे येथील कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केले