अलिबाग: वरसोली फाट्याजवळ मनोरुग्णाने केली किमती वाहनांची तोडफोड
मांडवा पोलिसांनी ताब्यात घेऊन कर्जत सुधारगृहात केली रवानगी
Alibag, Raigad | Aug 5, 2025
अलिबाग रेवस मार्गावर वरसोली फाट्याजवळपास मंगळवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत एक संतापजनक घटना घडली, एका...