लाखांदूर: जिल्ह्यातील पहिल्या जैवइंधन प्रकल्प चिचोली येथे विद्यार्थ्यांची भेट ;साकोली येथील विद्यार्थ्यांनी घेतली भेट
शेतातील टाकाऊ वस्तु पासून जैवइंधन बनवणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या प्रकल्पाला साकोली येथील अकॅडमी हाईट पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट देत प्रकल्पाची माहिती जाणून घेतली ही भेट तारीख 14 ऑक्टोंबर रोजी चिंचोली येथील नानकराम बायोपयोल्स नामक जैवइंधन प्रकल्पाला दिली या प्रकल्पाची माहिती मार्गदर्शक शोयब भुरा व कंपनीचे मालक हितेश सहजवाणी यांनी दिली