आर्णी: अविनाश इंगोले यांची शिवसेना एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्षपदी झाली नियुक्त
Arni, Yavatmal | Oct 7, 2025 आर्मी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अभिलाष इंगोले यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आर्णी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याचा पक्षाला फायदा होणार असे लोकांकडून बोलल्या जात आहे सदर निवडीचे श्रेय अभिलाष इंगोले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड जिल्हाध्यक्ष राजुदास काका जाधव पराग पिंगळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना दिले आहे