वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे हरी खेलकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये आज 18 जानेवारीला दहा वाजता विषारी नाग जातीचा एक साप आढळला त्यामुळे शेतकरी यांची चांगलीच पंढरी घाबरली होती चपाला बघण्याकरता परिसरातील अनेक शेतकरी बांधवांनी गर्दी केली होती शेतामध्ये साप निघालाय याबाबत माहिती शेतकरी हरि खेलकर यांनी लगेच फोन करून सर्पमित्र निलेश कलोडे पांडू खत्री प्रवीन कापसे यांना दिली यांनी विषारी नाग जातीच्या सापाला पकडले त्या नंतर त्या विषारी