वर्धा: मुसळधार पावसामुळे दहेगाव नदीला आला मोठा पूर
बोगद्यात साचलेल्या पाण्यामुळे ऑटो वाहून गेला मात्र कोणती जीवित हानी नाही
Wardha, Wardha | Sep 12, 2025
वर्धा जिल्ह्यातील दहेगाव येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे दहेगाव स्टेशन गावातील नदीला आज 12 सप्टेंबरला मध्यरात्री तीन...