पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या वाकी फाटा जवळ गंभीर अपघात...पायदळ जाणाऱ्या एकाचा *मृत्यू* मोटारसायकल चालक गंभीर जखमी असून दोन मुली किरकोळ जखमी.. जखमी यांना नागपूर रेफर करण्यात आले असून मृतक यांना हितेश बनसोड यांचा ॲम्बुलन्स शव विच्छेदनकरिता सावनेर रवाना करण्यात आले...