दिंडोरी तालुक्यातील वनी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन शेळ्या व एक बोकड ठार झाला होता . त्यानंतर वन विभागाने शेताच्या वस्तीवर जाऊन व बांधावर जाऊन बिबट्याच्या पायाचे ठसे आणि बिबट्या पासून कसे संरक्षण करावे याविषयी जनजागृती वनरक्षक झिरवाड मॅडम यांनी केले .