धामणगाव रेल्वे: नूतन चौक येथे घरासमोरून बुलेट चोरट्यांनी पळवली ;सोबत आणलेली दुचाकी सोडून पळाले चोरटे
Dhamangaon Railway, Amravati | Jul 20, 2025
शहरात दुचाकी चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची नागरिकात ओरड आहे. मागील काही दिवसात दुचाकी चोरट्याने...