मंडणगड: मंडणगड तालुक्यातील कुडूक बुद्रुक येथील गर्भवती मृत्यू प्रकरणात चालकावर कारवाई
मंडणगड तालुक्यातील कुडूक बुद्रुक येथील त्या गरोदर मातेच्या मृत्यू प्रकरणाचा ठपका 102 रुग्णवाहिकेवरील कंत्राटी वाहन चालकावर ठेवण्यात आला आहे. त्या वाहन चालकावर कारवाई करावी असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.