वैजापूर: एलआयसी शाखेतून एजंटची पैश्यांची पिशवी चोरट्याने केली लंपास,पोलिसांत गुन्हा दाखल
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 9, 2025
एलआयसी पॉलिसीचे पैसे भरण्यासाठी एल आय सी शाखेत थांबलेल्या एजंटची पैश्यांची पिशवी अज्ञाताने लंपास केल्याची घटना मंगळवार...