नांदगाव: शहरातील शिवाजी चौक दत्त मंदिर रोड आदी भागात आदर्श आचार संहिता च्या अनुषंगाने झेंडे फलक काढण्याचे काम सुरू
मनमाड पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनमाड पालिकेच्या वतीने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने शहरातील विविध भागांमध्ये राजकीय पक्षाची झेंडे फलक तसेच बॅनर काढण्याचे काम सुरू केले आहे यामध्ये पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते