नागरिकांनी सजग राहून नुकसान भरपाईचे पंचनामे करून घ्यावेत; आमदार राणा जगजितसिंह पाटील
Dharashiv, Dharavshiv | Sep 14, 2025
धाराशिव जिल्ह्यात गेल्या २४ तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी गेले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना आपण दिल्या आहेत. नागरिकांनी देखील सजग राहून पंचनामे पूर्ण करून घ्यावेत असे प्रतिपादनही आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी १४ नोव्हेंबर रोजी पाच वाजता केले आहे.