गोंदिया: ककोडी येथे राहत्या घरी स्टोर रूममध्ये नायलॉनच्या दोरीने फासी लावुन आत्महत्या चिचगड पोलिसात गुन्हा नोंद
Gondiya, Gondia | Sep 23, 2025 मृतक नामे योगेश सांडील वय 40 वर्ष राहणार ककोडी हा घरी कोणीही हजर नसताना स्वतःचे राहत्या घरात स्वयंपाक खोलीच्या बाजूला स्टोर रूममध्ये जुनी वापरती घरातील नॉयलाॅनच्या काळपट रंगाच्या दोरीने फाशी लागून 22 सप्टेंबर रोजी मरण पावला आहे असे फिर्यादी नरेंद्र सांडील यांच्या तोंडी रिपोर्ट वरून चिचगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे