यवतमाळ: नेहरू चौक परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीत गोंधळ घालणाऱ्या तिघाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हे दाखल
Yavatmal, Yavatmal | Sep 8, 2025
यवतमाळ शहरात गणपती विसर्जनाला सुरुवात झाली.परंतु यवतमाळ शहरातील नेहरू चौकातून गणपती विसर्जन मिरवणूक जात असताना त्या...