चला! कुष्ठ मुक्त महाराष्ट्र करूया', आपल्या घरी सर्व्हसाठी आलेल्या स्वयंसेवकांना तपासणीसाठी मदत करूया.
1.5k views | Manora, Washim | Nov 16, 2025 वाशिम : मानोरा तालुक्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या 'कुष्ठ मुक्त महाराष्ट्र' अभियान अंतर्गत आपल्या घरी सर्व्हे व कुष्ठरोग तपासणीसाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना आवश्यक मदत करूयात.