सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री सौ. मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर यांनी जिंतूर व शेलू येथील आशा कार्यकर्त्यांसोबत स्वतः उपस्थित राहून ‘आशा’ हा चित्रपट पाहिला व त्यांच्याशी संवाद साधला. या उपक्रमाचे आयोजन दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या डॉ. विद्याताई चौधरी यांच्यातर्फे करण्यात आले होते. Meghna Sakore Bordikar #Asha #AshaWorkers #moviescreening #DeepstambhPratishthan #jitur