हवेली: पिंपरी चिंचवड येथे सोनसाखळी चोरट्यांसह सोनाराला पोलिसांनी केली अटक; १५ गुन्हे उघडकीस, तर साडे १२ लाखांचा ऐवज जप्त
Haveli, Pune | Aug 17, 2025
सराईत सोनसाखळी चोरट्यांना पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने पुणे व अहिल्यानगरमधील १५ गुन्हे उघडकीस आणले आहेत....