चिमूर: आता पशुधनाच्या नुकसान नीचे ही भरपाई मिळणारा आमदार बंटी बागडिया
चिमूर तालुक्यात सध्या वाघ मानव संघर्ष तीव्र झाला असून अनेक गावांमध्ये शेतकऱ्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वाघाच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला तर पशुधनावरहीत वाघांचा ताव बसला आहेत आतापर्यंत जीवितहानी नुकसान भरपाई दिली जात असली तरी पशुधनाच्या नुकसानीवर तात्काळ मदत मिळत नव्हती आता या नुकसानीची भरपाई तुरंत देण्यात येणार असल्याचे पशुपालकांना दिलासा मिळणार आहेत अशी माहिती 8 नोव्हेंबर रोज शनिवारलास दुपारी बाराच्या दरम्यान आमदार बंटी बागडिया यांनी दिली