सिल्लोड: अंधारी ते मोहरा रस्त्याचे अनेक वेळेस उद्घाटन मात्र रस्त्याची काम नाही शेतकरी त्रस्त आंदोलन करणार
आज दिनांक सहा नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अंधारी ते मोहरा हा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे अनेक नेत्यांनी या ठिकाणी रस्त्याचे उद्घाटन करून नारळ फोडणे मात्र या ठिकाणी रस्ता झाला नाही त्रस्त शेतकरी रस्त्यासाठी लवकरच आंदोलन छेडणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे