सातारा: राजवाड्याजवळ अपहरणाचा प्रयत्न केलेल्या मुलीला न्याय मिळावा, अन्यथा रस्त्यावर उतरू, महिलांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
Satara, Satara | Sep 9, 2025
दिनांक 5 सप्टेंबर रोजी राजवाडा जवळ, एका अल्पविन मुलीला अपहरण करून, आज्ञात स्थळी नेऊन तिला मारण्याचा प्रयत्न केला,...