कोरची: झेंडेपार येथे सुरू होणाऱ्या लोह प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध व्यापक आंदोलनाची तयारी सुरू
येथील बिरसा मुंडा गोठूल भावना एक जून ला दुपारी बारा वाजता सरपंच संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत सरपंच संघटनेचे विदर्भ अध्यक्ष संदीप ठाकूर आणि तालुक्यातील सरपंच उपस्थित होते झेंडे फार येथे खाजगी कंपनीकडून लोह प्रकल्प सुरू करण्यात येत आहे या प्रकल्पाला ग्रामस्थ सरपंच संघटना व पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला आहे प्रकल्पामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होणार असून शेती ही बाधित होईल त्यामुळे ग्रामस्थांतर्फे या प्रकल्पाला