जळगाव: वावडदा येथील कुरकुरे नाल्याजवळ भीषण अपघात: दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 17, 2025
जळगाव तालुक्यातील वावडदा गावानजीकच्या कुरकुरे नाल्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन सख्खे...