जालना: तालुका ठाण्यात पीडित महिलेची ची तक्रार घेण्यात टाळटाळ पीडित महिलेचा आरोप
Jalna, Jalna | Oct 4, 2025 आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता मिळतात माहितीनुसार बलात्कार झालेली महिला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आली असताना पीडित महिलेची तक्रार घेण्यात तालुका पोलीस ठाणे करत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे