मुंबई: तुम्ही निष्ठेने राहू नका, गद्दारी करून या, तुम्हाला निधी मिळेल,माजी महापौर किशोरी पेडणेकर
Mumbai, Mumbai City | Sep 21, 2025
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील सदा सरवणकर यांच्या विधानावर टीका केली आहे. मुंबई महापालिकेपासून आमदारकीपर्यंत तुम्ही बाळासाहेब आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम केले आहे. तुम्हाला धमक्या आल्यावर तुम्ही तिकडे शिंदे गटात गेलात. तुमच्या फंडाचा-गंडाचा फंडा आम्हाला माहिती नाही. तुम्ही निष्ठेने राहू नका, गद्दारी करून या, तुम्हाला निधी मिळेल,