चिमूर: खडसंगी येथे कृषी अधिकारी व तलाठी मंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामा करण्याकरिता नुकसानीचे
चिमूर खर सांगी कृषी व तलाठी मंडळ कार्यालय अंतर्गत येत असलेल्या केसलबुडी जाणाऱ्या मार्गावर रेंगाबोंडी टोला येथील शेतकरी अभिमान उद्धव राऊत यांचे चार एकर शेती असून शेतात सोयाबीन व ध्यान पीक लावलेले आहेत सोयाबीन पीक तर संपूर्ण अवकाळी पावसामुळे गेलेत त्यामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे होत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली तहसीलदार यांच्याकडे लगेच आठ नोव्हेंबर रोज शनिवारला दुपारी बारा वाजता दरम्यान तलाठी व मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे केले.