वैजापूर: चाकू हल्ल्यात तरुण जखमी, जातेगाव टेंभी येथील घटना
चाकू हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जातेगाव टेंभी शिवारात शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आकाश वाल्मीक पवार वय 24 वर्षे राहणार जातेगाव टेंभी असे घटनेतील जखमी व्यक्तीचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आकाश वाल्मीक पवार याला एकाने फोन करून बोलावून घेत त्याच्यावर चाकूल्ला केला.