वैजापूर: पंचगंगा साखर कारखान्यास शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे दिले निवेदन
पंचगंगा साखर कारखान्याच्या प्रशासनाशी शेतकऱ्यांनी शुक्रवारी भेट घेतली दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रसंगी साखर कारखान्याच्या प्रतिनिधींना देण्यात आले दरम्यान शेतकऱ्यांशी प्रशासनाच्या वतीने प्रभार शिंदे यांच्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांशीं संवाद साधला.