गोवंश कत्तलीसाठी सुरु असलेल्या अवैध वाहतुकीवर चाप लावण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हे शाखेने दि. 12 डिसेंबर 2025 रोजी ब्रह्मपुरी हद्दीत मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे स्था. गु. शा. चंद्रपूर पथकाने खरबी टोल प्लाझा येथे सापळा रचून आयशर क्र. MH40 CT 7892 हे वाहन पकडले. तपासणीदरम्यान वाहनात एकूण 34 गोवंश (गाई व कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे