जालना: कालीकुर्ती परिसरात घाणीचे साम्राज्य; मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरीक त्रस्त; आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी
Jalna, Jalna | Aug 20, 2025
जालना शहरात सुरु असलेल्या पावसामुळे जनता त्रस्त असतांनाच कालीकुर्ती भागात घाणीचं साम्राज्य पसरले आहे. शिवाय मोकाट...