कोपरगाव: गोदावरी नदीच्या छोट्या पुलावर नगपरिषदेकडून युद्धपातळीवर साफसफाई, छोट्या पुलावरील वाहतूक तूर्तास बंद
गोदावरी नदी मोठ्या प्रमाणात पूर आल्यानंतर कोपरगाव येथील लहान पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेला होता दरम्यान आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने कोपरगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून लहान पुलावरील साफसफाई करण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे . तूर्तास छोटा फूल हा बंद ठेवण्यात आला असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.