कोसरे कलार समाज विकास संस्थेच्या वतीने भंडारा येथे आयोजित वधू-वर परिचय मेळावा व स्नेहसंमेलन कार्यक्रम दिनांक 18 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमदार डॉ. परिणय फुके यांनी समाजबांधवांशी संवाद साधताना या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. समाजातील युवक-युवतींसाठी योग्य आणि सुसंस्कृत जीवनसाथी शोधण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असून, यामुळे सामाजिक एकोपा, संवाद आणि संस्कारांची जपणूक होण्यास.