भातकुली: चंडीकापूर येथील पूर्णा नदी पात्रातून वाळू माफियांची दबंगगिरी शेतकरी हैराण
शेतकऱ्यांनी दिले ठाणेदारांना निवेदन
खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीतील चंडीकापूर येथील पूर्णा नदी पत्रातून मोठया प्रमाणात नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करून वाळू माफियांची दबंगगिरी शेतकऱ्यांना दमदाटी करत असून- शेती पिकाचे नुकसान देखील करत आहे, या अनुषंगाने अनेक वेळा शेतकऱ्यांनी तहसीलदार दर्यापूर यांना निवेदन देऊन सुद्धा निवेदानाची दखल घेतल्या जात नसल्याने थेट शेतकऱ्यांनी खोलापूर पोलीस स्टेशन