हिंगणघाट: शेकापुर(बाई) येथे अवैध वाळू वाहतूकी विरोधात पोलिसांची कारवाई:६ लाख ५४ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
Hinganghat, Wardha | Sep 7, 2025
वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेकापुर(बाई) येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर कारवाई करीत ६ लाख ५४ हजार ९०० रुपये...