वाळवा: इस्लामपूर आंबेडकर नका परिसरामध्ये प्रहार संघटनेनचे चक्काजाम आंदोलन. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी
Walwa, Sangli | Jul 24, 2025
प्रहारचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांच्या आवाहनानुसार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आंबेडकर नका परिसरामध्ये...