वाशिम: अनसिंग हवामान केंद्रावर चुकीच्या नोंदींमुळे शेतकर्यांचं नुकसान, समाजसेवक यश चव्हाण यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
Washim, Washim | Aug 25, 2025
अनसिंग येथील स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये झालेल्या पावसाच्या चुकीच्या व बोगस नोंदींमुळे हजारो शेतकर्यांचं नुकसान झाले...