कारंजा: बस मध्ये प्रवास करताना महिलेच्या पर्समधील 62 हजार रुपयांचे दागिने केले लंपास.. खरांगणा ते तळेगाव रघुजी दरम्यान घटना
खरांगणा ते तळेगाव रघुजी दरम्यान प्रवास करीत असताना दिनांक सहा तारखेला दुपारी दीड ते साडेतीनच्या दरम्यान खरांगणा ते तळेगाव रघुजी दरम्यान महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले 250 g वजनाचे सोन्याचे जुने वापरती मोहन माळ अंदाजी किंमत 62 हजार रुपयाची लंपास केल्याची घटना घडली.. या संदर्भात नंदा पुरुषोत्तम राव राहणार वडधामना वाडी तालुका जिल्हा नागपूर यांनी या घटनेची तक्रार खरांगणा पोलिसात दिली असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली