चाकूर: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची रिपाई तालुकाध्यक्ष चेतन महालिंगे यांनी कलानगर येथे घेतली भेट
Chakur, Latur | Nov 16, 2025 रिपाइ चाकूर तालुकाध्यक्ष चेतन_महालिंगे_यांनी_मुंबई_कलानगर_विश्रामगृह येथे _रामदास_आठवले_ केंद्रीय_मंत्री यांची भेट घेतली असता ,, यावेळी सोबत जय_हिंद_पोलीस_पुर्व_प्रशिक्षण_केंद्र चाकुर चे मुख्य संचालक,, #प्रा_चंद्रकांतजी_कसबे_सर व हाळणी गावचे उपसरपंच_समाधानजी_गायकवाड उपस्थित होते ,,