नागपूर शहर: गिट्टीखदान परिसरात पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर
Nagpur Urban, Nagpur | Aug 19, 2025
एकीकडे आज अर्ध्या नागपुरात पाणीपुरवठा होत नसताना गिट्टीखदान परिसरात पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी...