समुद्रपूर: शहरातील गॅलेक्सी कॅफेमध्ये लागली आग:कोणतीही जीवितहानी नाही: अंदाजे ५० हजाराचे नुकसान
समुद्रपुर शहरातील गॅलेक्सी कॅफे या सौरभ वाकडे यांच्या दुकानात २३ एप्रिलला दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली यावेळी हि बाब दुकान मालकांच्या लक्षात येताच लवकरच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठे नुकसान टळले असे तर या आगीत अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार १ वाजताच्या सुमारास बस स्टँड चौक येथील काही ग्राहक चाय पिण्यासाठी आले असता या ग्राहकांना गॅलेक्सी कॅफे मध्ये आग लागल्याचे निदर्शनास येताच आगीवर नियंत्रण मिळविले