रावेर तालुक्यात शिंगनूर हे गाव आहे.या गावातील रहिवाशी दिलीप नामदेव चांदवे वय ५७ या इसमाला लकव्याचा आजार होता दरम्यान या आजाराला कंटाळून त्यांनी सुधाकर चौधरी यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना ग्रामीण रुग्णालय रावेर येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. केव्हा या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.